Deuteronômio 33

MARC

1 परमेश्वराचा मनुष्य मोशेने आपल्या मरणापूर्वी इस्राएली लोकांना आशीर्वाद जाहीर केले.

2 तो म्हणाला:

3 निश्चित तुम्हीच आपल्या लोकांवर प्रीती करता;

4 मोशेने आम्हाला जे नियम दिले,

5 इस्राएलच्या गोत्रांबरोबर

6 “रऊबेन जिवंत राहो व त्यास मृत्यू न येवो,

7 आणि तो यहूदाहबद्दल असे म्हणाला:

8 मग तो लेवी विषयी म्हणाला:

9 आपले आई आणि वडील यांच्याबद्दल त्याने म्हटले,

10 ते तुमचे विधी याकोबाला,

11 हे याहवेह, त्यांचे सर्व कौशल्य आशीर्वादित करा,

12 मोशे बिन्यामीनाबद्दल म्हणाला:

13 तो योसेफाबद्दल म्हणाला:

14 सूर्यप्रकाशाने मिळणारे उत्तम उत्पादन,

15 प्राचीन पर्वतामधून प्राप्त होणार्‍या सर्वोत्तम वस्तूंनी

16 जी पृथ्वीच्या विपुलतेची सर्वोत्तम भेट,

17 प्रथम जन्मलेल्या बैलासारखे त्याचे वैभव आहे;

18 जबुलूनाविषयी तो म्हणाला:

19 ते लोकांना डोंगरावर बोलवतील

20 गादाविषयी तो म्हणाला:

21 त्याने स्वतःसाठी सर्वाेत्तम अशी भूमी निवडली आहे;

22 दानाविषयी तो म्हणाला:

23 नफताली विषयी तो म्हणाला:

24 आशेराविषयी तो म्हणाला:

25 लोखंड आणि काशांच्या अडसरांनी त्याच्या शहराचे रक्षण होवो,

26 “यशुरूनच्या परमेश्वरासमान कोणी नाही,

27 सनातन परमेश्वर तुमचा आश्रय आहे,

28 म्हणून इस्राएल सुरक्षितेत जगेल;

29 इस्राएला, तू आशीर्वादित आहेस!

Ler em outra tradução

Comparar lado a lado