1 माझ्या भगिनी, माझ्या वधू, मी माझ्या बागेत आलो आहे;
2 मी झोपले होते परंतु माझे हृदय जागेच होते.
3 माझा पोशाख मी काढून ठेवला आहे—
4 माझ्या प्रियसख्याने बाहेरून हात घालून कडी उघडण्याचा प्रयत्न केला;
5 माझ्या प्रियकरासाठी दार उघडण्यास मी उठले,
6 माझ्या प्रियसख्यासाठी मी दार उघडले,
7 पहारेकरी नगरात गस्त घालत असता
8 यरुशलेमच्या कन्यांनो, मला हे वचन द्या, मी तुम्हावर एक कामगिरी सोपविते—
9 तुझ्या प्रियकरामध्ये इतरांहून अधिक असे काय आहे,
10 माझा प्रियकर तेजस्वी आणि लालबुंद,
11 त्याचे मस्तक शुद्ध सोन्यासारखे आहे;
12 ओढ्याच्या काठावर असलेल्या,
13 त्याचे गाल सुगंधी वनस्पतीच्या वाफ्यासारखे
14 त्याचे बाहू पुष्कराजाने
15 त्याचे पाय शुद्ध सोन्याच्या कोंदणात बसविलेले
16 त्याचे मुख परममधुर आहे;