Amós 5

MARC

1 हे इस्राएला, या वचनास ऐक, मी तुझ्याबद्दल विलाप करतो:

2 “इस्राएलची कुमारी पडली आहे,

3 कारण सार्वभौम याहवेह इस्राएलास असे म्हणतात:

4 याहवेह इस्राएलाच्या लोकांना असे म्हणतात,

5 बेथेलचा शोध करू नका,

6 याहवेहचा शोध करा म्हणजे तुम्ही वाचाल,

7 असे लोक आहेत जे न्यायाला कडूपणात बदलतात

8 ज्यांनी कृत्तिका नक्षत्रे व मृगशीर्ष नक्षत्रे निर्माण केले,

9 अंधारी आणणाऱ्या क्षणिक प्रकाशाने ते किल्ला उद्ध्वस्त करतात

10 असे लोक आहे जे न्यायालयात न्यायाची बाजू घेणार्‍यांचा द्वेष

11 तुम्ही गरिबांच्या पेंढ्यावरही कर लावता आणि त्यांच्या धान्यावरही कर लावता.

12 कारण तुमचे अपराध किती अधिक

13 अशा वेळी जे शहाणे आहेत ते मौन धरतात,

14 वाईट नको, तर चांगले ते शोधा,

15 दुष्टाईचा द्वेष करा, चांगल्यावर प्रीती करा;

16 यास्तव प्रभू, याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर असे म्हणतात:

17 प्रत्येक द्राक्षमळ्यामध्ये आक्रंदन होईल,

18 जे याहवेहच्या दिवसाची इच्छा बाळगतात

19 जसे काय एखादा मनुष्य सिंहापासून पळाला

20 याहवेहचा दिवस हा प्रकाशाचा नसून अंधकाराचा दिवस असेल;

21 “मला तुमच्या धार्मिक उत्सवांचा तिरस्कार वाटतो;

22 तुमची गोऱ्ह्यांची होमार्पणे व उपकारस्तुतीची अर्पणे आणली तरीही

23 तुमच्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर ठेवा!

24 परंतु न्याय नदीप्रमाणे

25 “अहो इस्राएल लोकहो, रानात असताना

26 तुम्ही तुमच्या राजाचा देव्हारा,

27 म्हणून मी तुम्हाला, दिमिष्कच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन,”

Ler em outra tradução

Comparar lado a lado