1 याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू;
2 उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू;
3 कराण परमेश्वर महान देव आहे
4 त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत;
5 समुद्र त्याचाच आहे, कारण त्यानेच तो निर्माण केला,
6 याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू,
7 कारण तो आपला देव आहे,
8 मरीबा येथल्याप्रमाणे किंवा मस्साच्या दिवशी रानात केले
9 तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले,
10 चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो,
11 म्हणून मी आपल्या रागात शपथ वाहिली की,