Salmos 93

MAR

1 परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे;

2 तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे;

3 हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे;

4 खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड

5 तुझे नियम अतिसत्य आहेत;

Ler em outra tradução

Comparar lado a lado