1 परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे.
2 याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास
3 हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
4 राहाब आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन.
5 सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता;
6 लोकांची नोंदणी करताना,
7 गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की,