1 हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे.
2 तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून,
3 तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या
4 तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी?
5 तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस.
6 तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस.
7 सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा.
8 आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे
9 हे परमेश्वरा, आमच्या देवा,