Salmos 6

MAR

1 हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस,

2 हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे.

3 माझा जीव फार घाबरला आहे.

4 हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव!

5 कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही.

6 मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे.

7 शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत.

8 अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा.

9 परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे;

10 माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील.

Ler em outra tradução

Comparar lado a lado