Salmos 4

MAR

1 मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा.

2 अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार?

3 परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे.

4 भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका!

5 न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा

6 बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल?

7 त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षरसाची समृध्दी असते,

8 मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो,

Ler em outra tradução

Comparar lado a lado