Salmos 24

MAR

1 भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे.

2 कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला,

3 परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल?

4 ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे,

5 तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल,

6 हिच पिढी त्यास शोधणारी आहे,

7 अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा.

8 गौरवशाली राजा कोण आहे?

9 वेशींनो, तुमची मस्तके उंच करा.

10 तो गौरवशाली राजा कोण आहे?

Ler em outra tradução

Comparar lado a lado