Salmos 14

MAR

1 मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.”

2 परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की,

3 प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत.

4 जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय?

5 परंतु ते भीतीने थरथर कापतील,

6 तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे.

7 अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल!

Ler em outra tradução

Comparar lado a lado