1 सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले,
2 मग आमचे मुख हास्याने,
3 परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत;
4 परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे
5 जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील.
6 जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो,