Provérbios 7

MAR

1 माझ्या मुला, माझे शब्द जपून ठेव,

2 माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत रहा,

3 ती आपल्या बोटांस बांध;

4 “तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण,

5 अशासाठी की, भुरळ घालणाऱ्या स्त्रीपासून,

6 माझ्या घराच्या खिडकीजवळील

7 आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले.

8 तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता,

9 त्या दिवशी संध्याकाळी संधीप्रकाशात,

10 आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली,

11 ती वाचाळ व स्वच्छंदी असून,

12 कधी रस्त्यात, कधी बाजारात,

13 मग तिने त्यास धरले आणि त्याची चुंबने घेतली;

14 “आज मी माझी शांत्यर्पणे केली;

15 ह्यासाठी मी तुला भेटायला,

16 मी आपल्या अंथरुणावर,

17 मी आपले अंथरुण

18 ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ;

19 माझा पती घरी नाही;

20 त्याने प्रवासासाठी पैश्याची पिशवीबरोबर घेतली आहे;

21 तिने आपल्या मोहक बोलण्याने त्याचे मन वळवले;

22 तो तिच्यामागे चालला,

23 जसा पक्षी, पाशाकडे धाव घेतो,

24 आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका;

25 तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस;

26 कारण तिने पुष्कळांना घायाळ करून पाडले आहे,

27 तिचे घर म्हणजे अधोलोकाकडचा मार्ग आहे;

Ler em outra tradução

Comparar lado a lado