1 ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः
2 ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला?
3 तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको,
4 हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही,
5 ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील,
6 जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे.
7 त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे
8 जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल,
9 तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर,
10 हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल?
11 तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते,
12 ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी
13 ती लोकर आणि ताग निवडते,
14 ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे,
15 रात्र गेली नाही तोच ती उठून,
16 ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते,
17 ती स्वतःला बलरुप पोशाख घालते,
18 आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते;
19 ती आपला हात चातीला लावते,
20 ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते;
21 आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही,
22 ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी
23 तिचा पती वेशीत,
24 ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते,
25 बल व आदर तिचे वस्त्र आहेत,
26 तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात.
27 ती कधीही आळशी नसते;
28 तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते;
29 “पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे,
30 लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे,
31 तिच्या हाताचे फळ तिला द्या,