Provérbios 29

MAR

1 जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही, जो आपली मान ताठ करतो,

2 जेव्हा नीतिमानाची वाढ होते, लोक आनंदित होतात,

3 ज्या कोणाला ज्ञानाची आवड आहे तो आपल्या पित्याला आनंदित करतो,

4 राजा न्यायाने देश दृढ करतो,

5 जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याची फाजील स्तुती करतो,

6 दुष्ट मनुष्य आपल्या स्वतःच्या पापाने पाशात पडतो,

7 नीतिमान गरिबांच्या वादासाठी विनंती करतो;

8 थट्टा करणारे शहराला पेटवतात;

9 जर सुज्ञ मनुष्याचा मूर्खाशी वाद असला तर,

10 रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात,

11 मूर्ख आपल्या मनातील सारा राग प्रगट करतो,

12 जर अधिकाऱ्याने खोट्या गोष्टींकडे लक्ष दिले,

13 गरीब मनुष्य आणि जुलूम करणारा या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे;

14 जर राजाने गरीबांचा न्याय सत्याने केला,

15 छडी आणि सुबोध ज्ञान देतात,

16 जेव्हा दुष्ट वाढतात, तेव्हा अपराध वाढतात;

17 आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल

18 जेथे कोठे भविष्यसूचक दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात,

19 दास शब्दाने सुधारत नाही,

20 कोणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्यास पाहतोस काय?

21 जर कोणी आपल्या दासास बालपणापासून लाडाने वाढवले

22 रागावलेला मनुष्य संकटे आणतो;

23 गर्व मनुष्यास खाली आणतो,

24 जो कोणी चोराचा भागीदार होतो, तो स्वतःचाच शत्रू आहे;

25 मनुष्याची भीती पाशरूप होते,

26 पुष्कळजन अधिपतीची मर्जी संपादण्याचा शोध करतात,

27 अप्रामाणीक मनुष्याचा धार्मिकाला वीट येतो;

Ler em outra tradução

Comparar lado a lado