1 जेव्हा तू अधिपतीबरोबर जेवायला बसतोस,
2 आणि जर तू खादाड असलास तर
3 त्याच्या मिष्टान्नांची हाव धरू नको,
4 श्रीमंत होण्यासाठी खूप कष्ट करू नको;
5 जेव्हा तू जो जाणारा पैसा आहे त्यावर आपली नजर लावशील,
6 जो कोणी तुझ्या अन्नाकडे खूप वेळ पाहतो त्या दुष्ट मनुष्याचे अन्न खाऊ नको,
7 तो अशाप्रकारचा मनुष्य आहे जो अन्नाची किंमत मोजतो.
8 जे थोडेसे अन्न तू खाल्ले ते ओकून टाकशील,
9 मूर्खाच्या कानात काही सांगू नको,
10 जुन्या सीमेचा दगड काढू नको;
11 कारण त्यांचा तारणारा समर्थ आहे;
12 तू आपले मन शिक्षणाकडे
13 मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको;
14 जर तुम्ही त्यास छडीने मारले,
15 माझ्या मुला, तू जर शहाणा असलास
16 तुझे ओठ योग्य ते बोलत असता,
17 तुझ्या हृदयाने पातक्यांचा हेवा करू नये,
18 कारण त्यामध्ये खचित भविष्य आहे;
19 माझ्या मुला माझे ऐक, आणि सुज्ञ हो आणि आपले मन सरळ मार्गात राख.
20 मद्यप्यांबरोबर
21 कारण मद्य पिणारे आणि खादाड गरीब होतात,
22 तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक,
23 सत्य विकत घे, पण ते विकू नको;
24 नीतिमानाचा पिता फार उल्लासेल,
25 तुमच्या आई आणि वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या.
26 माझ्या मुला, तू आपले हृदय मला दे,
27 कारण वेश्या ही खोल खड्डा आहे
28 ती चोरासारखी वाट बघत असते,
29 कोणाला हाय? कोणाला दुःख? कोणाला लढाई?
30 जे मद्य पीत रेंगाळतात,
31 जेव्हा मद्य लाल आहे,
32 पण शेवटी तो सापासारखा चावतो,
33 तुझे डोळे विलक्षण गोष्टी पाहतील;
34 जो समुद्रामध्ये आडवा पडला त्याच्यासारखा,
35 तुम्ही म्हणाल, “त्यांनी मला तडाखा दिला! पण मला काही लागले नाही.