1 ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा
2 ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही,
3 मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो,
4 संपत्ती खूप मित्रांची भर घालते,
5 खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,
6 उदार मनुष्यापासून पुष्कळ लोक मदतीसाठी विचारणा करतात;
7 गरीब मनुष्याचे सर्व बंधू त्याचा द्वेष करतात,
8 जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो,
9 खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,
10 मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही,
11 बुद्धीने मनुष्य रागास मंद होतो,
12 राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे,
13 मूर्ख मुलगा आपल्या वडिलांना अरिष्टासारखा आहे;
14 घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे,
15 आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो,
16 जो कोणी आज्ञा पाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो,
17 जो कोणी गरीबावर दया करतो तो परमेश्वरास उसने देतो,
18 काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर,
19 रागीट मनुष्याला दंड दिला पाहिजे;
20 सल्ला ऐक आणि शिक्षण स्वीकार,
21 मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात,
22 प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते;
23 परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे;
24 आळशी आपला हात ताटात घालतो,
25 निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल,
26 जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो,
27 माझ्या मुला, जर तू सूचना ऐकण्याचे थांबवले
28 भ्रष्ट साक्षीदार न्यायाची थट्टा करतो
29 निंदकासाठी धिक्कार