1 एखाद्या घरात पूर्ण मेजवानीची मुबलकता असून त्यामध्ये संघर्ष असला तर
2 शहाणा सेवक लज्जास्पद वागणाऱ्या मुलावर अधिकार चालवीन
3 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत तावून पाहतात,
4 जो मनुष्य वाईट करतो तो दुष्ट वाणीला कान देऊन ऐकतो;
5 जो कोणी गरीबांची थट्टा करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो,
6 नातवंडे वृद्धांचा मुकुट आहेत,
7 उत्कृष्ट बोलणे मूर्खास शोभत नाही;
8 लाच देणाऱ्याच्या दृष्टीने ती जादूच्या खड्यांसारखी आहे;
9 जो कोणी एखाद्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष करतो तो प्रेम शोधतो,
10 मूर्खाच्या मनात शंभर फटके ठसतात,
11 वाईट मनुष्य केवळ बंड करायचे शोधतो,
12 मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची भेट होण्यापेक्षा
13 जो कोणी बऱ्याची फेड वाईटाने करील,
14 कोणीतरी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, तसे भांडणाला सुरवात होण्यासारखे आहे,
15 जो कोणी दुष्टाला निर्दोष ठरवतो किंवा नीतिमानाला दोषी ठरवतो,
16 मूर्खाला बुद्धी नसताना तो ज्ञानाविषयी शिक्षण घेण्यासाठी पैसा का देतो,
17 मित्र सर्व वेळी प्रीती करतो,
18 बुद्धिहीन मनुष्य वचनानी बांधला जातो,
19 ज्याला भांडण प्रिय त्यास पाप प्रिय;
20 ज्या मनुष्याचे हृदय कपटी असते त्यामध्ये काही चांगले सापडत नाही,
21 जो कोणी मूर्खाला जन्म देतो, तो स्वतःवर दुःख आणतो;
22 आनंदी हृदय हे चांगले औषध आहे.
23 न्यायाच्या मार्गाचा दुरुपयोग करण्यासाठी,
24 ज्या कोणाला समंजसपणा असतो त्याच्या मुखापुढे ज्ञान असते,
25 मूर्ख मुलगा पित्याला दु:ख आहे,
26 नीतिमानाला शिक्षा करणे हे कधीही चांगले नाही;
27 जो कोणी मितभाषण करतो त्याच्याकडे ज्ञान असते,
28 मूर्ख जर गप्प बसला तर त्यास सुध्दा शहाणा समजतात;