1 जेव्हा मी इस्राएलास आरोग्य देऊ पाहतो,
2 मी त्यांचे दुराचार आठवतो;
3 ते आपल्या वाईटाने राजाला,
4 ते सर्व व्यभिचारी आहेत.
5 राजाच्या शुभ दिवशी अधिकारी मद्य पिऊन मस्त झाले;
6 भट्टीसारख्या हृदयाने ते कपटी
7 ते सर्व भट्टी सारखे गरम आहेत,
8 एफ्राईम त्या लोकांसोबत मिसळतो,
9 परक्यांनी त्याची ताकद गिळली आहे;
10 इस्राएलाचा गर्व त्यांच्या विरोधात साक्ष देतो,
11 एफ्राईम कबुतरा सारखा भोळा व भावनाहीन आहे,
12 जेव्हा ते जातील, मी आपले जाळे त्यांच्यावर टाकेन,
13 हायहाय, त्यांना!
14 त्यांनी त्यांच्या हृदयापासून माझा धावा केला नाही,
15 जरी मी त्यास शिक्षण दिले आणि त्यांना बाहूबल दिले,
16 ते परत फिरतात,