Oséias 14

MAR

1 हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये,

2 कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा,

3 अश्शूर आम्हास तारणार नाही,

4 ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन,

5 मी इस्राएलास दहीवरासारखा होईल,

6 त्याच्या फांद्या पसरतील,

7 त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील,

8 एफ्राईम म्हणेल, या मूर्त्यांचे मी काय करु?

9 कोण चतुर आहे ज्याला या गोष्टी समजतील?

Ler em outra tradução

Comparar lado a lado