Jeremias 47

MAR

1 यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराकडून पलिष्ट्यांबाबत जे वचन आले ते हे आहे. फारोने गज्जावर हल्ला करण्यापूर्वी हे वचन त्याच्याकडे आले.

2 परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, उत्तरेला पुराचे पाणी चढत आहे. ते तुडूंब भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे होत आहे!

3 त्यांच्या बलवान घोड्यांच्या टापांच्या आवाजामुळे,

4 कारण सर्व पलिष्ट्यांच्या नाशाची वेळ आली आहे, सोर आणि सीदोन यांतून

5 गज्जाला टक्कल पडले आहे. त्यांच्या खोऱ्यातील उरलेले अष्कलोनाचे लोक शांत झाले आहेत. तुम्ही कोठवर शोकाने आपल्या स्वत:ला जखमा करून घेणार?

6 हे परमेश्वराच्या तलवारी, तू किती वेळपर्यंत शांत राहणार?

7 तू शांत कशी राहू शकशील, कारण परमेश्वराने तुला आज्ञा दिली आहे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado