1 अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला,
2 “तू मला आणखी थोडे बोलण्याची परवानगी दे
3 मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो
4 खरोखर, माझे शब्द खोटे असणार नाहीत,
5 देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही
6 तो दुष्टांना वाचवीत नाही,
7 जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो.
8 जर, साखळदंडानी ठेवले,
9 आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल.
10 तो त्यांचे कान त्याच्या सूचना ऐकण्यास उघडतो,
11 जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची उपासना करतील,
12 परंतु जर त्यांनी ऐकले नाही तर ते तलवारीने नाश पावतील,
13 जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात.
14 ते अगदी तरुणपणी मरतील,
15 परंतु देव दु:खी लोकांस त्यांच्या दु:खातून सोडवील
16 खरोखर, त्यास तुला दुःखातून काढायला आवडते
17 परंतु आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे,
18 तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस.
19 आता तुझ्या सपंत्तीचा तुला काही नफा होईल काय, म्हणजे तू दुःखी होणार नाहीस
20 दुसऱ्या विरूद्ध पाप करण्यास तू रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस,
21 काळजीपूर्वक रहा पापाकडे वळू नकोस.
22 पाहा, देव त्याच्या सामर्थ्याने सर्वोच्च आहे.
23 त्याच्या मार्गाबद्दल त्यास कोण सुचीत करील?
24 त्याने जे काही केले त्याबद्दल
25 त्याने कार्य केले ते प्रत्येक मनुष्याला दिसते.
26 होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही.
27 तो पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके
28 अशा रीतीने ढग पाऊस पाडतात
29 खरोखर, तू समजो शकतो का तो ढगांची पाखरण कशी करतो
30 बघ, तो विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो
31 तो त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो
32 तो आपल्या हातांनी विजेला पकडतो
33 मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.”