Jó 3

MAR

1 यानंतर, ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला.

2 तो (ईयोब) म्हणाला,

3 “मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस नष्ट होवो,

4 तो दिवस अंधकारमय होवो,

5 मृत्यूची सावली आणि अंधार त्यास आपल्या स्वतःचा समजो,

6 ती रात्र काळोख घट्ट पकडून ठेवो, वर्षाच्या दिवसांमध्ये ती आनंद न पावो.

7 पाहा, ती रात्र फलीत न होवो,

8 जे लिव्याथानाला जागविण्यात निपुण आहेत

9 त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत.

10 कारण तिने माझ्या जननीचे ऊदरद्वार बंद केले नाही,

11 उदरातुन बाहेर आलो तेव्हाच मी का मरण पावलो नाही? माझ्या आईने मला जन्म देताच मी का प्राण त्यागला नाही?

12 तिच्या मांडयानी माझा स्विकार का केला?

13 तर मी आता निश्चिंत खाली पडून राहीलो असतो,

14 पृथ्वीवरील राजे आणि सल्लागार,

15 किंवा ज्या राजकुमारांनी आपली घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच मलाही मरण आले असते तर बरे झाले असते.

16 कदाचित मी जन्मापासूनच मृत मूल का झालो नाही, किंवा

17 तेथे गेल्यानंतरच दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात.

18 तेथे कैदीही सहज एकत्र राहतात,

19 लहान आणि थोर तेथे आहेत,

20 दुर्दशेतील लोकांस प्रकाश का दिल्या जातो,

21 ज्याला मरण पाहीजे त्यास मरण येत नाही,

22 त्यास थडगे प्राप्त झाले म्हणजे ते हर्षीत होतात, त्यास अति आनंद होतो?

23 ज्या पुरूषाचा मार्ग लपलेला आहे, देवाने ज्या पुरुषाला कुपंणात ठेवले आहे अशाला प्रकाश का मिळतो?

24 मला जेवणाऐवजी उसासे मिळत आहेत!

25 ज्या गोष्टींना मी घाबरतो त्याच गोष्टी माझ्यावर येतात. मी ज्याला भ्यालो तेच माझ्यावर आले.

26 मी निश्चिंत नाही, मी स्वस्थ नाही, आणि मला विसावा नाही.

Ler em outra tradução

Comparar lado a lado