Jó 25

MAR

1 नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला,

2 “अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे,

3 त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय?

4 मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल?

5 पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही.

6 मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado