Jó 20

MAR

1 नंतर सोफर नामाथी उत्तर देऊन म्हणाला,

2 “माझे विचार मला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत.

3 तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस,

4 तुला हे सत्य प्राचीन काळापासुन माहीती आहे,

5 दुष्टांचा जयजयकार फार कमी काळासाठी असतो,

6 त्याचा माहातम्य गगनाला जाऊन भिडेल,

7 परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा नाश होईल.

8 तो एखाद्या स्वप्नासारखाउडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही.

9 ज्या लोकांनी त्यास पाहिले होते, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही.

10 दुष्ट मनुष्याने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील.

11 तो तरुण होता तेव्हा त्याची हाडे मजबूत होती.

12 दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात.

13 दुष्ट मनुष्यास वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही.

14 परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील.

15 त्याने धन गिळले तरी तो ती ओकून टाकील,

16 तो फुरशाचे विष चोखील,

17 नंतर मधाने आणि दुधाने भरुन वाहाणाऱ्या नद्या

18 त्याचा नफा परत करणे भाग पडेल. त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले

19 कारण त्याने गरीबांना कष्ट दिले.

20 कारण त्यास माहीती आहे त्यास कोणतेच समाधान नसते.

21 तो खातो तेव्हा काहीही शिल्लक ठेवीत नाही.

22 जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटानी दबून जाईल.

23 दुष्ट मनुष्याने त्यास हवे तितके खाल्ल्यानंतर देव त्याचा क्रोधाग्नी त्याच्यावर फेकेल.

24 दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल.

25 पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल.

26 त्याच्या खजिन्यावर पूर्ण कोळोख येईल.

27 आकाश त्याचा अधर्म प्रकट करील,

28 पुराने त्याच्या घरातील संपत्ती नष्ट होईल,

29 देवाकडून नेमलेला हा दुष्टमनुष्याचा वाटा आहे, देवाने ठेवलेले हे त्याचे वतन आहे.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado