Isaías 35

MAR

1 निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि

2 ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील;

3 दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा.

4 जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;”

5 मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील.

6 नंतर लंगडे हरणाप्रमाणे उड्या मारील आणि मुक्याची जीभ गाणे गाईल.

7 मृगजले तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल;

8 तेथील महामार्गाला पवित्रतेचा मार्ग असे म्हणतील.

9 तेथे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे त्यावर चढणार नाहीत; ते तेथे सापडणार नाहीत,

10 परमेश्वराने खंडून घेतलेले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत

Ler em outra tradução

Comparar lado a lado