Apocalipse 18

MAR

1 ह्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून खाली उतरतांना पाहिले. त्यास मोठा अधिकार होता; आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.

2 तो जोरदार आवाजात ओरडून म्हणाला,

3 कारण तिच्या व्यभिचाराचे मद्य जे वेड लावणारे आहे ते सर्व राष्ट्रे प्याली आहेत आणि

4 मग मी स्वर्गातून आणखी एक वाणी ऐकली;

5 कारण तिची पापे आकाशापर्यंत पोहोचलीत

6 तिने तुम्हास दिले तसे तिला परत द्या;

7 तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐषोआराम दिला,

8 या कारणांमुळे, तिच्यावर एकाच दिवसात पीडा येतील,

9 “आणि ज्यांनी तिच्याबरोबर जारकर्म केले,” जे तिच्याबरोबर विलासात राहिले, ते पृथ्वीचे राजे तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा तिच्याकरता रडतील आणि ऊर बडवतील.

10 ते तिच्या पीडांच्या भयामुळे दूर उभे राहून म्हणतील,

11 आणि पृथ्वीचे व्यापारी तिच्याकरता रडतील आणि शोक करतील; कारण आता त्यांचा माल कोणीही विकत घेणार नाही.

12 सोन्याचा, रुप्याचा, हिऱ्यांचा आणि मोत्यांचा माल, तसेच तलम तागाचे कापड, जांभळे कापड, रेशमी कापड आणि किरमिजी कापड आणि सर्व प्रकारची सुवासिक लाकडे आणि सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, तशीच सर्व प्रकारची फार किमती लाकडी, पितळी, लोखंडी व संगमरवरी पात्रे;

13 दालचिनी व उटण्याचे मसाले, धूप, सुवासिक तेल व ऊद, द्राक्षरस, तेल, सपीठ आणि गहू आणि जनावरे, मेंढरे, घोडे व रथ आणि दास व मनुष्यांचे जीव, हा त्यांचा माल कोणी विकत घेत नाही.

14 आणि ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापुढून गेली आहेत;

15 आणि तिच्यामुळे सधन झालेले त्यांचे व्यापारी हे तिच्या पीडेच्या भयामुळे दूरवर उभे राहून रडतील, शोक करतील

16 आणि म्हणतील,

17 एवढ्या प्रचंड संपत्तीची एका तासात नासाडी झाली आहे.

18 आणि त्यांनी तिच्या जळण्याचा धूर पाहिला, तेव्हा ते ओरडून म्हणाले, “कोणती नगरी या मोठ्या नगरीसारखी आहे?”

19 आणि त्यांनी आपल्या डोक्यांत धूळ घातली व ते रडत आणि शोक करीत ओरडून म्हणाले,

20 हे स्वर्गा,

21 मग एका बलवान देवदूताने मोठ्या जात्याच्या तळीसारखा एक दगड घेतला, तो समुद्रात फेकला आणि तो म्हणाला,

22 तुझ्यात वीणा वाजविणाऱ्यांचा आवाज,

23 आणि तुझ्यात दिव्याचा उजेड.

24 आणि तिच्यात संदेष्ट्यांचे, पवित्रजनांचे

Ler em outra tradução

Comparar lado a lado