Tiago 4

AHR

1 तुमनामा लढाया अनी भांडणं कोठेन येतस? तुमना मनमा ज्या वासना लढाई करतस त्याकडतीन की नही?

2 तुमले पाहिजे पण तुमले भेटस नही, म्हणीन तुम्हीन घात करतस, तुमनी मनपाईन ईच्छा ऱ्हास पण तुमले काही भेटस नही यामुये तुम्हीन भांडतस अनी लढाई करतस, तुम्हीन देवकडे मांगतस नही यामुये तुमले भेटस नही.

3 तुम्हीन मांगतस पण तुमले भेटस नही, कारण तुम्हीन वाईट उद्देशतीन मांगतस, म्हणजे आपला ऐश आरामकरता खर्च कराले मांगतस.

4 अहो, अईश्वासी लोकसवन, जगनी मैत्री हाई देवसंगे वैर शे. हाई तुमले माहीत नही काय? जो कोणी जगना मित्र व्हवाले दखस तो देवना वैरी ठरेल शे.

5 जो आत्मा त्यानी स्वतःमा ठेवा तो असा हेवा करस का ज्यानं प्रतिफळ जळाऊपणा शे, हाई शास्त्रनं म्हणनं व्यर्थ अस तुमले वाटस काय?

6 तो जास्तीनं कृपादान देस, यामुये शास्त्र म्हणस, देव गर्विष्टसना विरोध करस, अनी गरीबसले कृपादान देस.

7 यामुये देवना अधीन व्हई जा अनी सैतानले आडवा व्हा; म्हणजे तो तुमनापाईन पळी.

8 देवजोडे या म्हणजे तो तुमनाजोडे ई, पापी लोकसवन, जिवन शुध्द करा, अहो विबुध्दीना लोकसवन, आपला मनसले पवित्र करा.

9 कष्टी व्हा, शोक करा, रडा, तुमना हसाना शोक अनी तुमना आनंदना विशाद होवो.

10 प्रभुना समोर नम्र व्हा म्हणजे तो तुमले उंच करी.

11 भाऊ अनी बहिणीसवन, एकमेकस विरूध्द बोलु नका, जो बंधुसविरूध्द बोलस अनी आपला बंधुले दोष लावस तो नियमनाविरूध्द बोलस अनी नियमले दोष लावस, जर तु नियमले दोष लावस तर तु नियम पाळणारा नही तर न्यायाधीश शे.

12 नियमकर्ता अनी न्यायाधीश असा एकच शे, तो तारण कराले अनी नाश कराले समर्थ शे, आपला शेजारीना न्याय करनारा तु कोण?

13 अहो, ज्या तुम्हीन म्हणतस आपण आज सकाय अमुक शहरले जावुत, तठे एक वरीस राहूत अनी व्यापार करीसन पैसा कमाडूत,

14 त्यामा तुमले सकायनं समजस नही तुमनं आयुष्य काय शे? तुम्हीन वाफ शेतस ती थोडा येळ दिसस अनी मंग दखास नही.

15 अस नही म्हणता प्रभुनी ईच्छा व्हई तर आपण जगीसन हाई किंवा ते काम करूत अस म्हणा.

16 आते तुम्हीन स्वतः फुशारकी मारतस अनी गर्व करतस, असा प्रकारनी सर्व फुशारकी वाईट शे. गिऱ्हाईक अनी व्यापारी आपला सामानसंगे |alt="Customer, merchant with his wares" src="hk00172c.tif" size="col" copy="Horace Knowles ©" ref="४:१३"

17 चांगलं करनं समजस तरी जो तसा वागस नही. त्याले ते पाप शे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado