Josué 15

AHR

1 यहुदा वंशले त्यासना कुळप्रमाणे चिठया टाकीसनं जो भाग भेटना तो अदोमना सीमापावोत अनी दक्षिणले सीन जंगलपावत जोडेच दक्षिणनना हदद्पावोत पसरेल व्हतं.

2 त्यासना दक्षिण सीमाले क्षारसमुद्रना दक्षिणले खाडीपाईन सुरु व्हयनं;

3 ती तशीच अक्राबीम नावनी चढतीले दक्षिणले निघीसनं सीन जंगलना कडाले कादेश-बर्ण्याना दक्षिणले जाईसनं हेब्रोनना जोडेतीन अद्दारवरतीन जाईसनं कर्काकडे वळेल शे;

4 तठेतीन ती सीमा असमोनाले जाईसनं मिसरना नालापावत निघेल शे; तिना शेवट समुद्रनाजोडे व्हयेल शे; तुमनी दक्षिण सीमा हाईच शे.

5 त्यासनी पुर्व सीमा यार्देनना मुखपावोत क्षारसमुद्र ठरेल शे. उत्तर सीमा यार्देनना तोंडनाजोडे समुद्रना खाडीपाईन सुरु व्हयीसनं,

6 बेथ हाग्लाना चढतीवरतीन जाईसनं बेथ अराबना उत्तरले रऊबेनी बोहनना खडकपावोत जायेल शे;

7 तठेतीन ती सीमा आखोर खोरापाईन दबीरपावोत जाईसनं उत्तरले गिलगालकडे वळेल शे; हाई गिलगाल नदीना दक्षिणले अदुम्मीमाना चढावनीमोरे शे, मंग ती सीमा एन-शेमेश नावना झरानीजोडेतीन जाईसन तिना शेवट एनरोगेलासले व्हस.

8 तठेतीन ती सीमा हिन्नोम पोर्‍यासना खिंडमाईन यबूसी चढतीना दक्षिण भागवर म्हणजे यरुशेलम चढी जाईसनं पश्चिमले हिन्नोमाना खोरानीमोरे अनी रेफाईम खोराना उत्तरना टोकले जे पहाडना माथावर जाईसनं पोचेल शे;

9 तठेतीन ती सीमा त्या पहाडना माथापाईन नफ्तोहाना झरापावोत जासं अनी एफ्रोन डोंगरवरना नगरवरतीन निघीसनं तठेतीन बाला ऊर्फ किर्याथ-यारीम आठेपावत जास.

10 तठेतीन ती सीमा बालाना पश्चिमले वळसा लिसनं सेईर डोंगरले लागीसनं यारीम ऊर्फ कसालोन डोंगरना उत्तर बाजुले जाईसनं बेथ-शेमेश आठे उतरसं अनी तशीच तिम्नाकडे निघसं;

11 तठेतीन ती सीमा एक्रोनना उत्तर भागवरतीन शिक्रोनपावोत जायेल शे अनी बाला पहाडवरतीन यबनेलास निघेल शे; या सीमानी शेवट समुद्रनी काठले व्हसं.

12 पश्चिमनी सरहद्द महासमुद्रना किनारा शे, यहुदा वंशले त्यासना कुळप्रमाणे जो भाग मिळना त्यानं हया चतु:सीमा शेतस.

13 यफुन्नेना पोर्‍या कालेब याले परमेश्वरनी सांगाप्रमाणे यहोशवानी यहुदाना वंशनासंगे वतन दिधा ते म्हणजे किर्याथ-आर्बा ऊर्फ हेब्रोन शे; हाऊ आर्बा अनाकना बाप.

14 कालेबनी शेशय, अहीमान अनी तलमय या अनाकना तिनी पोर्‍यासले तठेतीन घालाडी दिद.

15 तठेतीन त्यानी दबीरना रहीवाशासवर हल्ला करा; दबीरना आगोदरना नाव किर्याथ-सेफर व्हत.

16 कालेब बोलना, “जो कोनी किर्याथ-सेफर लढीसनं काबीज करी त्याले मी मनी पोर अखसा हिले दिसू.”

17 त्यावरतीन कालेबना भाऊ कनाज याना पोर्‍या अथनिएल यानी ते नगर लिधं; तवय कालेबनी आपली पोर अखसा हिले त्याले बायको करी दिधी.

18 ती ऊनी तवय आपला वडीलपाईन काही जमीन लेवानी भर तिनी त्याले दिधी.

19 ती बोलनी, “माले एक देणगी दे; तु माले दक्षिणकडली जमीन देयल शेच; माले पाणीना झरा बी देय;” तवय त्यानी वरला अनी खालना झरा तिले दिधा.

20 यहुदा वंशना कुळनासारखा जो त्यासना वतनभाग ठरनं तो हाई शे;

21 यहुदाना वंशासले दक्षिणले अदोमना सीमानाजोडेना नगर भेटनात त्या हया शेतस; कबूसेल, एदेर अनी यागूर;

22 कीना, दीमोना अनी अदादा;

23 केदेश, हासोर अनी इथनान;

24 जीफ, टेलेम अनी बालोथ;

25 हासोर-हदत्ता अनी करीयोथ-हस्रोन (हाईच हासोर)

26 अमाम; शमा अनी मोलादा;

27 हसर-गदा, हेष्मोन अनी बेथ-पेलेट;

28 हसर-शुवाल, बैर-शेबा अनी बिजोथा;

29 बाला, ईयीम अनी असेम;

30 एल्तोलाद, कसील अनी हर्मा;

31 सिकलाग, मह्‍न्ना अनी सन्सन्ना

32 लवावोथ, शिलहीम, अईन अनी रिम्मोन; या बठा नगर मिळीसनं एकोणतीस अनी त्यासना गाव.

33 तळवटना नगर हया शेतस: एष्टोवोल, सरा अनी अषणा;

34 जानोह, गेन-गन्नीम, तप्पुहा अनी एनाम;

35 यर्मुथ, अदुल्लाम, सोखो अनी अजेका;

36 शारईम, अदीथईम, गदेरा अनी गदेरोथईम; आशा चौदा नगर अनी त्यासना गावं.

37 सनान, अनी हदाशा अनी मिग्दल-गाद;

38 दिलान, मिस्पा अनी यकथेल;

39 लाखीश, बसकाथ अनी एग्लोन;

40 कब्बोन, लहमाम अनी किथलिश;

41 गदेरोथ, बेथ-दागोन, नामा अनी मक्केदा अस सोया नगर अनी त्यासना गाव.

42 लिब्ना, एतेर अनी आशान;

43 इफताह, अष्णा अनी नसीब;

44 कईला, अकबीज अनी मारेशा; अस नऊ नगर अनी त्यासना गाव.

45 एक्रोन अनी त्याना खेडापाडा;

46 एक्रोननाजोडे अनी पश्चिमनं अश्दोदानना बाजुना बठा नगर अनी त्यासना गाव.

47 अश्दोद अनी त्यासनं खेडापाडा; गज्जा अनी त्यासना खेडापाडा; मिसरना नाला अनी महासमुद्रना काठना नगर.

48 अनी डोंगरवटना हया नगर शेतस; शामीर, यत्तीर अनी सोखो;

49 दन्ना, किर्याथ अनी सन्ना उर्फ दबीर;

50 अनाब, एष्टमो अनी अनीम;

51 गोशेन, होलोन, अनी गिलो, अस आकरा नगर अनी त्यासना गाव.

52 अराब, दूमा अनी एशान;

53 यानीम, बेथतप्पुहा अनी अफेका;

54 हुमटा किर्याथ-अर्बा ऊर्फ हेब्रोन अनी सियोर; अस नऊ नगर अनी त्यासना गाव.

55 मावोन, कर्मेल, जीफ अनी युटा;

56 इज्रेल, यकदाम अनी जानोह;

57 काइन, गिबा अनी तिम्ना; अस दहा नगर अनी त्यासना गाव.

58 हल्हुल, बेथ-सूर, गदोर;

59 माराथ, बेथ-अनोथ अनी एकतकोन; अस सवू नगर अनी त्यासना गाव.

60 किर्याथ-बाल म्हणजे किर्याथ यारीम अनी राब्बा हया दोन नगर अनी त्यासना गाव.

61 रानमाधला हया नगर शेतस; बेथ-अराबा, मिद्दीन अनी सखाखा;

62 निबशान, क्षारनगर अनी एन-गेदी; अस सवू नगर अनी त्यासना गाव.

63 यरुशेलमां राहानारा यबुशी लोकेसले यहुदाना वंशासले घालाडता ऊनं नही; अनी आजपावोत यबुशी लोक यरुशेलमा यहुदानासंगे राही राहीना शेतस.

Ler em outra tradução

Comparar lado a lado