Hebreus 8

AHR

1 आमना सांगाना उद्देश हाऊ शे की, स्वर्गमा राजाधिराज जो ईश्वर शे त्याना राजासनना उजवीकडे बठेल असा प्रमुख याजक आपले शे.

2 तो त्या परम पवित्रस्थानना अनी ज्याले माणुसनी नही तर देवनी बनाडेल खरा मंडपना प्रमुख याजक शे.

3 प्रत्येक प्रमुख याजक दानं अनी यज्ञपशु हाई अर्पण कराकरता नेमेल ऱ्हास, अनी त्यानाजोडे बी अर्पण कराकरता काहीतरी असाले पाहिजे हाई आवश्यक शे.

4 तो जर पृथ्वीवर असता तर याजक नही राहता, कारण यहूदी नियमशास्त्रप्रमाणे दानं अर्पण करनारा याजक शेतस.

5 त्या याजक स्वर्गीय वस्तुसनी प्रतिमा अनं सावली यासनी सेवा करतस, तसच मोशे बी मंडप करणार व्हता, तवय देव त्याले म्हणस, “पर्वतवर तुले दखाडेल नमुनाप्रमाणे सर्व वस्तु बनाडानी सावधगिरी ठेव.”

6 पण आते येशुले आखो श्रेष्ठ याजकपण मिळेल शे, कारण तो एक चांगला वचनावर स्थापेल अधिक चांगला करारना मध्यस्थी शे.

7 कारण तो पहिला करार निर्दोष राहता, तर दुसरानी गरज नही ऱ्हाती.

8 देव त्यानाच लोकसना दोष शोधीसन म्हणस,

9 मी त्यासना पुर्वजसना हात धरीसन त्यासले मिसर देशमाईन बाहेर आनं,

10 तर परमेश्वर म्हणस, त्या दिन नंतर इस्त्राएलना घरानासंगे जो करार

11 तवय प्रत्येकजन आपला गावबंधुले,

12 कारण मी त्यासना पापसनी क्षमा करसु,

13 त्यानी नवं अस म्हणामुये पहिले जे व्हतं ते जुनं व्हई गयं, अनी जे जुनं अनं कुजी राहीनं ते लवकर नाहीसं व्हई.

Ler em outra tradução

Comparar lado a lado