1 परमेश्वरनं वचन परत माले प्राप्त व्हयनं की,
2 "मानवपुत्रा," "सोरनीबारामां विलाप कर;
3 तिले सांग, प्रभु परमेश्वर सांगस, हे सोरे, समुद्रनी प्रवेशना ठिकानीजोडे बसेल, बराच व्दिपासनीसंगे राष्ट्रसना व्यापार चालडनारी; तु सांगस,
4 तुनी सीमा समुद्रघाई वेष्टन घालेल शेतस;
5 त्यासनी सनीरना सरुघाई तुनी फया कर्यात,
6 त्यासनी तुनी वल्ली बाशानमासला आल्लोनना झाडसघाई करी;
7 तुनी शीड मिसर देशमाईन आणेल
8 सीदोन अनी अर्वद आठेना रहिवासी तुना वल्हेकरी राहेत,
9 गबालना वडील अनी कुशल कारागीर
10 तुन सैन्यसमां पारसी, लुदी अनी पुटी हया तुना लढाई करनारा व्हतात; त्या तुनामां आपल्या ढाली अनी शिरस्राण टांगेत; त्या तुला तेजस्वी करेत.
11 अर्वदना माणसे तुना सैन्यसनीसंगे तुना तटवर आजुबाजूले राहेत; तुना बुरुजवर शुर माणसे राहेत; त्या तुना तटवर चारीमेर आपल्या ढाली टांगीसनं तुले सौंदर्ययुक्त करेत.
12 "सर्वा परकारनं माल तुनाजोडे भरपुर राहे त्यामुये तार्शीश तुनासंगे व्यापार करे; तुना मालना मोबदला त्या पैसा, लोखंड, कथील अनी शिसा देयेत.
13 यावान, तुबाल अनी मेशेख हया तुनासंगे व्यापार करेत; तुना मालना मोबदला म्हनीसनं त्या तुले माणसे अनी पितयना भांडे देयेत.
14 तोगार्माना वंश तुना मालना मोबदला म्हनीसनं तुले घोडा, स्वारीना घोडा अनी खेचर देयेत.
15 ददानी लोके तुनासंगे व्यापार करेत; बराच व्दिपे त्यासले व्यापारकरता सोयीना राहेत; त्या तुना मालना बदलामां तेल हत्तीसना दात शिंग अनी अबनुस देयेत.
16 तुना कारागीरना पदार्थ बहुविध राहावामुये अरामी लोके तुनासंगे व्यापार करेत; त्या तुना मालना बदलामां तुले पाच, जांभया रंग, तागना वेलबुटिदार उत्तम कपडा, प्रवाळ अनी मानके देयेत.
17 यहुदा अनी इस्त्राएल देशमासला लोके तुनासंगे व्यापार करेत; त्या तुना मालना बदलामां तुले मिन्नीथाना गहू, मेवामिठाई, मध, तेल अनी उद देयेत.
18 तुना कारागीरना माल बराच राहावामुये अनी बठा परकारनं माल तुनाजोडे बराच राहावामुये दिमिष्क तुनासंगे व्यापार करेत अनी मालना बदलामां तो तुले हेल्बोनना द्राक्षरस अनी पांढरी लोकर देये.
19 वदान अनी यावानना लोक या तुना माल लिसन तुले सुत देयेत; पोलाद, तज अनी अगरु हाई तुना व्यापारना मालपैकी राहे.
20 ददान तुनासंगे व्यापार करीसनं तुले स्वारीना साज पुराये.
21 अरबस्तान अनी केदारना सर्वा सरदार व्यापारनीबारामां तुनी मुठीमां राहेत; कोकरा, एडका अनी बोकडया यासना त्या तुनासंगे सौदा करेत.
22 शबा अनी रामा आठेना व्यापारी तुनासंगे व्यापार करेत; त्या तुना माल लिसनं त्या तुले परतेक परकारनं मसाला, जवाहीर अनी सोना देयेत.
23 हारन, कन्ने, एदेन, शबा, अश्शुर अनी किल्मद आठेना व्यापारी तुनासंगे व्यापार करेत,
24 त्या तुना माल लिसनं उत्तम कपडा, जांभया अबू वेलबुटीदार झगा, उचा कपडाना पेठा अनी वयेल टिकावू दोर्या हया व्यापारन्या वस्तु तुले देयेत.
25 तार्शीशना जहाज तुना मालनी ने आन करनारा जनु काय काफेलाच व्हतात;
26 तुना वल्हेकरासनी तुले खोल पानीमां लयी गयात;
27 तुना धन, तुना माल,
28 तुना खलाश्यासनी मारेल आरोयीना आवाजघाई
29 सर्वा वल्हेकरी, खलाशी अनी समुद्रवर प्रवास करनारा
30 त्या तुना परिस्थीतीमुये लांब हेलकावा दिसनं दु:खमां रडी राहीना शेतस;
31 त्या तुनामुये डोका भादरीसनं,
32 त्या शोकाकुल व्हयीसनं तुनाईषयी विलाप करीसनं बोलतसं,
33 जलमार्गतीन तुना माल जाये येय
34 समुद्रना लाटासघाई तु खोल पानीमां फुटनी
35 "समुद्रना काठना बठा लोके तुले दखीसनं विस्मित व्हयी जायेल शेतस; त्यासना राजा थरथर कापी राहीना शेतस; त्यासना तोंडे काळं पडी जायेल शेतस.
36 राष्ट्रसमासला व्यापारी तुना धिक्कार करतसं; तुनी दशा दखीसनं लोकेसले दहशत पडेल शे; तु कायमनी नष्ट व्हयी जायेल शे."