1 आते तु इस्त्राएलसना सरदारसकरता विलाप कर,
2 तु आशे सांग, तुनी माय कोण? ती सिंहीण व्हती,
3 तिनी आपला बच्चासपैकी एकले वाढावं, ते वाढीसनं तरुण सिंह व्हयना अनी शिकार कराले शिकना,
4 राष्ट्रसनी त्यानाबारामां आयकं;
5 आपली आशा भग्न व्हयीसनं नष्ट व्हयनी हाई तिनी दख
6 तो सिंहसमां हिराफिराले लागना. तरुण सिंह व्हयना
7 त्यानी त्यासना वाडा उद्ध्वस्त करात अनी त्यासना नगर उजाड करात;
8 आजुबाजूना येगयेगळा प्रांतमासला राष्ट्र त्यानावर उठनात;
9 त्यासनी त्याले वेसण घालीसनं पिंजरामां कोंड
10 तुनी माय तुनी आबादानीमां पानीनाजोडे लायेल द्राक्षीनामायक व्हती;
11 अधिपतीसना राजवेत्रे तयार व्हतीन
12 तवय तिनावर संताप व्हयीसनं
13 आते तिले जंगलमां रुक्ष
14 तिना शाखासना फाटासमाईन आग निघीसनं