1 नंतर मी मोठं अनं खुप आश्चर्यकारक अस दुसरं एक चिन्ह आकाशमा दखं, शेवटना सात पीडा लेयल सात देवदूत दखायनात, या पीडा शेवटन्या शेतस कारण त्यासनाद्वारे देवना क्रोध पुर्ण व्हयना.
2 मंग आग मिसाळेल काचना समुद्रनामायक काहीतरी माले दखायनं, श्वापदवर, त्याना मुर्तिवर अनं त्याना नावना संख्यावर विजय मिळायेल लोक हातमा देवनी वीणा लिसन त्या काचना समुद्रवर उभा राहेल माले दखायनात.
3 त्या देवना दास मोशे अनं कोकरानं गाणं गातांना म्हणतस;
4 हे प्रभु, तुले कोण घाबराऊ नही?
5 नंतर मी दखं, तवय साक्षीना मंडपनं स्वर्गमाधलं मंदिर उघडनं.
6 अनी स्वच्छ अनं तेजस्वी तागना कपडा घालेल अनं छातीवरतीन सोनाना पट्टा बांधेल सात देवदूत सात पीडा लिसन त्या मंदिरमातीन निंघनात.
7 त्या चार प्राणीसपैकी एकनी युगानुयुग जिवत राहणारा देवना क्रोधतीन भरेल सोनान्या सात वाट्या त्या सात देवदूतसले दिध्यात.
8 तवय देवनं तेज अनं पराक्रम यासना पाईन निंघेल धुरघाई मंदिर भरी गयं, अनी त्या सात देवदूतसन्या सात पीडा संपापावत कोणले बी मंदिरमा जाता वनं नही.